Facebook Pixel
Menu Close

Home » Local Hosting & Domain Services Kolhapur

वेबसाइट चे डोमेन व होस्टिंग नूतनीकरणा साठीचा

कोल्हापुरातील सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय

फक्त Rs. ९९ प्रति माह पासून

आजच संपर्क साधा !

[contact-form-7 id=”4759″ ]

 किंवा कॉल करा

 9156044824

डोमेन व होस्टिंग खरेदी करण्याआधी पुढील प्रश्न विचारा

  1. तुम्हाला डोमेन व होस्टिंग वर सर्वोत्तम डील मिळत आहे का ?

बहुतेकवेळा डोमेन व होस्टिंग हे

एकतर वेबसाईट डिजाईन करणारी कंपनीच पुरवते

 

किंवा

मोठ्या जाहिराती करणाऱ्या मोठ्या कंपन्यांची पहिल्या वर्षाची ऑफर पाहून घेतली जाते

 

एकदा खरेदी झाली कि बहुतांश वेळा पुढील वर्षी ऑटोमॅटिक रिन्यू केले जाते .

HELP 1

"याच गोष्टीचा मोठ्या कंपन्या फायदा उठवतात !"

बहुतेक मोठ्या कंपन्या नवीन ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी एक ” स्पेशल ऑफर “ आणतात

पुढील वर्षी रिन्यू करताना ही किंमत एकदम वाढवली जाते . बहुतेक ग्राहक त्या वेळी बेस्ट डील शोधून शिफ्ट करायच्या घोळात पडत नाहीत व वाढीव दराने रिन्यू करतात . तिथून पुढे असाच चक्रव्यूह सुरु राहतो .

Domain Hosting Renewal 1

2) जर पुढे सर्विस प्रॉब्लेम आला तर कुठे कॉन्टॅक्ट करायचा?

देव न करो जर या डोमेन किंवा होस्टिंग ला काही प्रॉब्लेम आला …

 

मग कस्टमर सर्विस सेंटर ला कॉल करण्यावाचून पर्याय नसतो. मग एक एजन्ट कढून दुसर्याकढे ढकलले जाणे आणि तीच तीच गोष्ट सुरु होते….तुमचे नशीब चांगले असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो .

HELP

याला पर्याय काय ?

आता कोल्हापूर मधील डोमेन व होस्टिंग च्या ग्राहकांसाठी एक स्वस्त आणि मस्त पर्याय उपलब्ध आहे !

सतेज इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कढून डोमेन व होस्टिंग खरेदी करताना पहिल्या वर्षी तर चांगली किंमत मिळतेच…

       आणि आमच्या रिन्यूअलच्या किमती  पण जवळपास तश्याच राहतात.

आम्ही नेहमी आमच्या ग्राहकाला म्हणजे तुम्हाला सर्वोत्तम डील मिळावे म्हणून मार्केट मध्ये नजर ठेऊन असतो.

Domain Hosting Renewal

आता कोणतीही शंका वा प्रॉब्लेम असेल तर कोल्हापूर स्थीत एकाच व्यक्तीशी बोला. हीच व्यक्ती तुमचा प्रॉब्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेईल.

कस्टमर केअर बरोबर बोलण्यासाठी तासंतास तात्काळायची गरज नाही.

तात्काळ तुमच्या अकाउंट मॅनेजर बरोबर बोला. अनेक लोकांशी तीच गोस्ट परत परत सांगायची गरज नाही.

आम्ही तुमच्यासाठी बेस्ट डीलच्या शोधात राहून तुमचे पैसे वाचवू .

पेमेंट करण्यासाठी सुलभ पर्याय (Google Pay, NEFT).

किमत Rs.९९ प्रति माह पासून सुरु

[contact-form-7 id=”4759″ ]

किंवा कॉल करा

 9156044824